One Day workshop on library automation for public libraries is organized with joint efforts of Nehru Centre Library and Libserve Solutions to create awareness about current trends and practices in library software as well as issues for consideration in pre and post automation process. Seats are limited. Participants will be selected on the basis of first come first. Program is free for Public Library Professionals and working staff
सार्वजनिक ग्रंथालयातील संगणकीकरणावर नेहरू सेंटर ग्रंथालय आणि लिबसर्व्ह
सोल्युशन्स यांच्यातर्फे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ग्रंथालय संगणकीकरणाबाबत बदलते प्रवाह,पद्धती आणि संगणकप्रणालींविषयी प्रत्यक्ष माहिती या कार्यशाळेत दिली जाईल. जागा मर्यादित असल्याने प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश दिला जाईल. सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि अन्य सहकाऱ्यांना हा कार्यक्रम विनाशुल्क आहे.

Venue:
'Who Are We' Hall,
Nehru Centre Library,
1 st Floor, Nehru Centre,
Dr. Annie Besant Road,
Dr. Annie Besant Road,
Worli, Mumbai - 400018
Date:
20th January,2014
Click the link for registration: https://docs.google.com/forms/d/1heRTZeoeVb8Y5Fa3iw3EaKjsMWtIDzeLur27lmryWIo/viewform
E-mail: nehrucentrelibrary@gmail.com
No comments:
Post a Comment